person संपादक - गोपाळ गडकरी
•
7 ऑक्टोबर, 2026
आजरा महाविद्यालयात ‘नॅक रीफॉर्म- २०२४’ विषयावर कार्यशाळा संपन्न
नॅकच्या नवीन सुधारित मूल्यांकन पद्धती व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर सखोल मार्गदर्शन